Information | |
---|---|
instance of | e/National parks of India |
Meaning | |
---|---|
Marathi | |
has gloss | mar: गुगामल राष्ट्रीय उद्यान भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्हयात आहे. हे उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी.चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे. |
lexicalization | mar: गुगामल राष्ट्रीय उद्यान |
Lexvo © 2008-2024 Gerard de Melo. Contact Legal Information / Imprint